Coronavirus : ‘कोरोना’च्या विरूध्द चीननं उचललं मोठं पाऊल, आतापर्यंत कोणत्याही देशाला…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीन ने दावा केला आहे की शुक्रवारी वुहानमध्ये 14.7 लाख कोरोना विषाणू चाचण्या घेण्यात आल्या. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. त्याचबरोबर गुरुवारी 10 लाख…