पुण्यात विलगीकरण केलेल्या कुटुंबाचे घर चोरट्यांनी फोडले
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात अनेक कुटुंब विलगीकरणं करून त्यांना इतर ठिकाणी ठेवण्यात आले असून, पाटील इस्टेट परिसरात एका कुटुंबाला क्वारंटाइन केल्यानंतर त्यांचे घर चोरट्यांनी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी खडकी पोलिस…