Browsing Tag

policenama nashik

फोननं ‘घात’ केला ! आई बोलतच राहिली अन् बाळ रांगत ‘गेलं’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - आई फोनवर बोलण्यात व्यस्त असताना एक वर्षाचे मुल रांगत बाथरुमध्ये गेले. बाथरुमध्ये पाण्याने भरलेल्या भांड्यात पडून एक वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या…