Browsing Tag

Policy Director

भारतीय वंशाच्या माला अडीगा बनल्या जो बायडेनच्या पत्नी जिलच्या पॉलिसी डायरेक्टर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी पत्नी जिलसाठी भारतीय वंशाची अमेरिकन महिला माला अडीगा यांची पॉलिसी डायरेक्टर म्हणून नेमणूक केली आहे. अडीगाने बायडेन -कमला हॅरिस मोहिमेसाठी वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून…