पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली पोपटासंबंधित तू-तू मैं-मैं, ‘मिट्ठू’नं स्वत: सांगितलं की खरा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील सीतामऊ भागात पोपटामुळे दोन पक्षांमध्ये वाद झाला. पोपटापासून सुरू झालेला वाद इतका वाढला की हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर या प्रकरणात काही…