Browsing Tag

prakash jawadekar

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना शिवसेना विसरली : प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - CAA, NRC संदर्भात शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यावर शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राटही म्हणत…