Crime News | नगर परिषदेचा निलंबित अधिकारी निघाला ‘कुबेर’; 3 फ्लॅट, महागड्या गाड्या, 12…
पाटणा : पोलीसनामा ऑनलाइन - Crime News | बिहारमध्ये जादा पैसे कमावणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांविरोधात सुरू असलेली कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. विशेष दक्षता पथकानं बुधवारी हाजीपूर नगर परिषदेचे माजी मुख्य कार्यपालन अधिकारी अनुभूती…