Browsing Tag

ratale

भारताला कोंडीत पकडण्याचा पाकिस्तानचा ‘डाव’, अमेरिकेला पाठविलं ‘शिष्टमंडळ’

नवी दिल्ली : वृत्त संस्था - भारतासोबतचा सिंधु जल करार आणि यासंबंधीच्या वादावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे एक उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ रविवारी अमेरिकेला रवाना झाले आहे.पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार सिंधु जल आयुक्त सैय्यद मेहर अली…