Browsing Tag

ravindra barhates property

न्यायालयाकडून रवींद्र बऱ्हाटेच्या मालमत्ता जप्तीचे आदेश !

पोलीसनामा ऑनलाईन - हडपसर येथील गुन्हयात रवींद्र बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांनी संघटीतपणे टोळी करुन जीवे ठार मारण्याची धमकी, बंगला बळकाविण्याचा प्रयत्न केला होता. हडपसरच्या गुन्ह्यासह त्याच्याविरुध्द शहर व ग्रामीणमध्ये १४ हून अधिक गुन्हे…