Browsing Tag

Raypur

भिलाई स्टील प्लांटमध्ये स्फोट, नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

रायपूर : वृत्तसंस्थाछत्तीसगडमधील भिलाई स्टील प्लांटमध्ये झालेल्या स्फोटामध्ये नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू , तर 15 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. छत्तीसगड सरकारच्या 'स्टील ऑथरिटी ऑफ इंडिया' (सेल) मार्फत हा प्लांट चालवला जातो. आज या…