मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांना टार्गेट करणे चुकीचं : प्रवीण गायकवाड
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मराठा समाजाला केंद्र सरकारच्या आर्थिक निकषाचे (EWS) आरक्षणाचे लाभ त्वरित लागू करावेत; अन्यथा संभाजी बिग्रेड राज्यभरात आंदोलन करणार असल्याचा इशारा देत मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांना टार्गेट केले जात असून, ते…