SBI ग्राहकांनी लक्षात ठेवा ! जर तुम्हाला हा SMS आला तर तात्काळ करा डिलीट, अन्यथा रिकामं होऊ शकतं…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपण जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) ग्राहक असाल तर आपल्या नेट बँकिंगबाबत सावधगिरी बाळगा. वास्तविक, एसबीआयने आपल्या ग्राहकांना असा संदेश देऊन चेतावणी दिली आहे की, जर आपण मागील 180 दिवसात (सहा महिन्यांत) आपल्या…