Browsing Tag

snow fall

20 फेब्रुवारीनंतर देशातील अनेक राज्यात बर्फवृष्टीसह पावसाची शक्यता, हवामानात होणार बदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वातावरणात बदल होत आहेत. तापमान वाढत आहे. यादरम्यान हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की पश्चिमी हिमालय क्षेत्रात 20 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान पावसाची किंवा बर्फवृष्टीची शक्यता आहे.अनेक राज्यांत…