‘संविधाना’च्या प्रस्तावनेनंतर जोडलेले ‘समाजवाद’ आणि…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - घटनेच्या प्रस्तावनेत नंतर जोडण्यात आलेले दोन शब्द समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष काढून टाकण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. असे म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले पाहिजे की प्रस्तावनेत…