Browsing Tag

soygone

भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

सोयगाव (औरंगाबाद ) : पोलीसनामा ऑनलाईन - सोयगाव येथील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्य़ालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली. चेतनलाल रोतरे (वय-३५) असे आत्महत्या केलेल्या…