Browsing Tag

Stan Lee

राज ठाकरेंची स्टॅन ली यांना व्यंगचित्रातून श्रद्धांजली

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन - स्पायडर मॅन, हल्क यांच्यासारख्या सुपरहिरोंची निर्मिती करणाऱ्या मार्व्हल कॉमिक्सचे जनक स्टॅन ली यांचं नुकतंच निधन झालं. मार्व्हल कॉमिक्सचे जनक स्टॅन ली यांना मनसे प्रमुख राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून आदरांजली वाहिली…