Browsing Tag

statue defaced in washington

वॉशिंग्टनमध्ये महात्मा गांधीच्या पुतळ्याची विटंबना; खलिस्तानी झेंड्याने झाकला चेहरा

पोलीसनामा ऑनलाईन : कृषी कायद्यावरून पेटलेल्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे पडसाद आता भारताबाहेर उमटताना दिसत आहे. दिल्लीत आंदोलन तीव्र होत असताना वॉशिग्टन येथील भारतीय दूतावाससमोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना…