Browsing Tag

Sujoy Vikhe Patil

विखे पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याचे मी समर्थन करणार नाही : अशोक चव्हाण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन -अहमदनगरच्या लोकसभा जागे वरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये ऐक्य होण्यास अद्याप अवकाश असतानाच सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीचे रण चांगलेच तापवायला सुरुवात केली आहे. काँग्रेस आघाडीने आपल्याला तिकीट नाकारले तर आपण…