Browsing Tag

sunita kolapkar passes away

पत्रकार मंगेश कोळपकर यांना मातृशोक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महात्मा फुले मंडईतील बांगड्यांच्या व्यापारी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सौ. सुनीता मधुकर कोळपकर (वय 76, रा. बिबवेवाडी) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या मागे पती, 2 मुलगे, मुलगी असा परिवार आहे. सकाळचे…