#MeTooचे वादळ टाटा मोटर्समध्येही
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
# "मी टू "मुळे सोशल मीडियामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. संपूर्ण बॉलिवूड तर या मोहिमेमुळे ढवळून निघाले आहे. केवळ बुलिवूडच नाही तर राजकीय, सामाजिक,क्रिकेट विश्वात #मी टू ने खळबळ उडवून दिल्यानंतर आता हे वादळ…