Browsing Tag

Technician

डॉक्टर प्रेयसीचा लग्नास नकार ; टेक्निशियन युवकाची आत्महत्या

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - डॉक्टर तरुणीने लग्नास नकार दिल्याच्या रागातून एमआरआय टेक्निशियन असलेल्या अमित अशोक मिंडे (वय २२) या युवकाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर शिवारात ही घटना घडली.…