Browsing Tag

Vehicle Manufacture

मंदीचा पहिला फटका ! मारूतीचे गुरूग्राम, मानेसर प्रोजेक्ट 2 दिवसांसाठी बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात सुरु असलेल्या मंदीचा सर्वात मोठा फटका सध्या वाहननिर्मिती क्षेत्राला बसताना दिसून येत आहे. वाहननिर्मिती मधील अनेक मोठ्या कंपन्यांना याचा फटका बसला असून होंडा, मारुती यांसारख्या कंपन्या आपले उत्पादन कमी करत…