Browsing Tag

Visapur fork

अहमदनगरमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत 3 सख्ख्या भावांसह चौघांचा निर्घृण खून !

नगर : पोलीसनामा ऑनलाईन - श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा येथे गांजा ओढण्यासाठी एकत्र आलेल्या आदिवासी तरुणांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत 3 सख्ख्या भावांसह चौघांचा खून झाला आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर नातेवाईक तरुणानंच तिघांचेही मृतदेह…