आत्महत्या केलेल्या ‘त्या’ तरुणीचा मोबाईल जप्त
सांगली : पोलीसनामा ऑनलाईनविश्रामबाग येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहात आत्महत्या केलेल्या अक्षता प्रवीण कोष्टी (वय १८, रा. गुरुवार पेठ, डफळापूर, ता. जत) या विद्यार्थिनीचा मोबाईल विश्रामबाग पोलिसांनी जप्त केला आहे.…