Browsing Tag

Wana River

दुर्दैवी : हारतालिकाचं विसर्जन करताना दोन मुलांसह दोन महिला नदीत गेल्या वाहून

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन - हिंगणघाट येथे हारतालिका विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन महिलांसह दोन लहान मुले नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घटली आहे. या घटनेमुळे हारतालिका विसर्जनाला गालबोट लागले आहे. बुडालेल्या चौघापैकी एका…