सोशल मीडियातून मेस्सीवर कौतुकाचा वर्षाव
वृत्तसंस्था
बार्सिलोना क्लबकडून खेळताना अद्वितीय, नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन करणारा जगातील प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत विशेष कामगिरी करू न शकल्याने चहूबाजूंनी त्याच्यावर टीका होत होती. परंतु मंगळवारी लौकिक…