Pune : सदाशिव पेठेतील सेवानिवृत्त सरकारी डॉक्टरचा बंद फ्लॅट फोडून 2.25 लाख लंपास
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात घरफोड्याचर सत्र सुरूच असून, चोरट्यांनी सदाशिव पेठेत सेवानिवृत्त सरकारी डॉक्टरचा बंद फ्लॅट फोडून सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरून नेला. सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान हा प्रकार घडला आहे.
अलकनंदा अशोक वाडेकर (वय ७१)…