मंत्री गिरीष महाजनांच्या संपर्क कार्यालयाजवळ ‘बॉम्ब’ : राज्यभरात खळबळ
जळगाव : पोलीनामा ऑनलाइन - जळगावचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या संपर्क कार्यालयाजवळ बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्याने जळगावमध्ये खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. या फोनमुळे पोलीस…