धक्कादायक ! आईची हत्या करुन मांत्रिक मुलाने केले ‘हे’ भीषण कृत्य
रायपूर : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्या वडिल आणि भावाच्या मृत्युला आपली आईच जबाबदार असल्याचे तो नेहमी बोलायचा. आई चेटकीण असल्याचे तो सांगत असे. पण नव वर्षाच्या सुरुवातीला त्याने चक्क आपल्या आईची हत्या केली आणि तिच्या शरीरातील रक्त पिले.…