फक्त एक SMS करा अन् घरबसल्या Aadhaar Card करा लॉक; नाही होणार पर्सनल डाटा लिक, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सरकारी असो वा खासगी काम आधारकार्ड एक महत्त्वाचे डॉक्युमेंट झाले आहे. यामध्ये 12 अंकी युनिक नंबरने व्यक्तीची ओळख स्पष्ट होते. मात्र, हाच आधारक्रमांक चुकीच्या लोकाच्या हाती लागला तर त्याचा गैरवापर होऊ शकतो.…