शेविंग क्रीमला घरातच उपलब्ध आहेत ‘हे’ पर्याय
पोलीसनामा ऑनलाइन - शेविंग क्रीम संपली असल्यास किचनमध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या वापरून नैसर्गिकरित्या शेविंग करता येईल. यामुळे त्वचा शेविंग क्रीमपेक्षा जास्त सॉफ्ट आणि क्लोज शेव होईल. किचनमधील या गोष्टींबाबत जाणून घेऊयात.पहिला पर्याय…