• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Tuesday, July 5, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Anti Corruption Bureau (ACB) Pune | एसीबीचे अधिकारी असल्याचे सांगून लुबाडण्याच्या…

    ताज्या बातम्या

    Assembly Speaker | राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षांमध्ये दुसरे तरुण अध्यक्ष; अजित…

    ताज्या बातम्या

    Pune Municipal Corporation (PMC) | मुठा नदीपात्राच्या कडेला राडारोडा टाकल्याप्रकरणी…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Tata Capital Digital Loan Against Share | टाटा कॅपिटल’ने गुंतवणूकदारांसाठी सुरु केली Digital सेवा; ‘शेअर्सवर कर्ज’, जाणून घ्या

Tata Capital Digital Loan Against Share | टाटा कॅपिटल’ने गुंतवणूकदारांसाठी सुरु केली Digital सेवा; ‘शेअर्सवर कर्ज’, जाणून घ्या

ताज्या बातम्याआर्थिकमुंबई
On May 26, 2022
Tata Capital Digital Loan Against Share tata capital introduces digital loan against shares
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Tata Capital Digital Loan Against Share | नामांकित टाटा समूहातील आर्थिक सेवा पुरवणारी कंपनी टाटा कॅपिटल लिमिटेडकडून गुंतवणूकदारांसाठी कर्ज (Tata Capital Digital Loan Against Share) देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर टाटा कॅपिटलने एक परिपूर्ण, एकात्मिक डिजिटल आर्थिक सेवा म्हणून शेअर्सवर कर्ज देणाऱ्या पहिल्या आर्थिक संस्थांपैकी एक आहे. तसेच, आपल्या ग्राहकांना सहजरीत्या अनुभव प्रदान करणे हा कंपनीचा उद्देश आहे. दरम्यान, डिमटेरियलाईज्ड शेअर्सना ऑनलाईन (Dematerialized Shares Online) तारण ठेवून 5 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवू शकतात, याबाबतत सविस्तर जाणून घ्या.

 

कर्जाची सुविधा एनएसडीएलने दिलेली आहे. संबंधित डिपॉजिटरी पार्टीसिपंटकडून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर सर्व प्रक्रिया त्याच दिवशी पूर्ण होते. यासाठी ग्राहकांना केवळ टाटा कॅपिटलच्या वेबसाईटवर जावे लागणार आहे. त्याचबरोबर याठिकाणी त्यांना मिळेल कागदपत्रे सादर करावी न लागता, वेगवान आणि सहजसोपा सेवा अनुभव. ग्राहकांच्या पोर्टफोलिओमधील शेयर्सच्या मूल्याच्या आधारे कर्जाची रक्कम सानुकूलित (कस्टमाइज) केली जाणार आहे. (Tata Capital Digital Loan Against Share)

 

”ग्राहकांना त्यांच्या आर्थिक गरजा सहजपणे पूर्ण करण्यात सक्षम बनवण्याच्या आमच्या प्रयत्नांपैकी एक म्हणजे शेअर्सवर कर्ज डिजिटल सेवा आहे. तसेच या सेवेला सोयीनुसार वापर करता येऊ शकतो आणि ग्राहक तातडीने पैसे मिळवू शकतात. आम्हाला खात्री आहे की यातून आमच्या ग्राहकांना अनेक लाभ मिळतील आणि आम्ही आमच्या डिजिटल उत्पादनांमध्ये अशाप्रकारची अनेक विशेष उत्पादने आणत राहू.” असं टाटा कॅपिटलच्या प्रमुख डिजिटल अधिकारी अबोन्ती बॅनर्जी (Abonti Banerjee) यांनी सांगितलं.

 

कर्ज डिजिटल (Digital) सेवेतून मिळणारे प्रमुख लाभ –

1. सुरुवातीपासून शेवटपर्यंत, रजिस्ट्रेशन पासून कर्ज खाते बनवले जाईपर्यंत संपूर्ण प्रक्रिया कागदरहित असते.

2. ऑनलाईन KYC आणि एनएसडीएलमार्फत शेयर्स गहाण ठेवले जातात.

3. ई-एनएसीएच सुविधेसह कर्ज कागदपत्रांवर इलेक्ट्रॉनिक स्वाक्षऱ्या केल्या जातात.

4. ग्राहकांना कर्ज दिले जाणे, कर्जाची परतफेड, अतिरिक्त तारण ठेवणे आणि तारण ठेवलेले शेयर्स सोडवणे यासाठी ऑनलाईन पोर्टल ज्याचा उपयोग करणे सोपा आहे.

 

Web Title :- Tata Capital Digital Loan Against Share | tata capital introduces digital loan against shares

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

  • EPFO | एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी केलंय ‘हे’ काम, जर तुम्ही केले नसेल तर होऊ शकते 7 लाख रुपयांपर्यंत नुकसान

 

  • Belly Fat | पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश, वाचा सविस्तर

 

  • Pune Municipal Elections 2022 | प्रभाग 1 धानोरीमध्ये एक जागा खुल्या गटासाठी राहणार ! प्रभाग 1 व 13 मध्ये Draw पडणार नाही !
Abonti BanerjeecustomersDematerialized Shares OnlineDepository ParticipantsDigital Financial ServicesE-NACHGoogle Breaking NewsGoogle Breaking News In Marathi
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Money Saving Tips | हर्ष गोयंका यांनी एका अब्जाधीशाला विचारले तुम्ही ‘ब्रँड’ का परिधान करत नाही, उत्तर ऐकून तुम्ही सुद्धा विनाकारण पैसे उडवणे कराल बंद

Next Post

Mahatma Phule Shetkari Sanman Yojana | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! लवकरच 50 हजारांचे अनुदान खात्यात येणार; अजित पवारांची घोषणा




मनोरंजन

मनोरंजन

Sapna Choudhary Oops Moment | ‘ही’ अभिनेत्री…

Nitin Patil Jul 2, 2022
मनोरंजन

Riya Sen Superbold Look | वयाच्या 41 व्या वर्षी रिया सेननं…

Nitin Patil Jul 1, 2022
मनोरंजन

Huma Qureshi Monokini Look | फोटोशूटसाठी हुमा कुरैशीनं घातला…

Nitin Patil Jul 2, 2022
ताज्या बातम्या

Namrata Malla Bralette Photo | भोजपुरी अभिनेत्री नम्रता…

Nitin Patil Jul 1, 2022
मनोरंजन

Tejasswi Prakash Gorgeous Look | तेजस्वी प्रकाशच्या साडीतील…

Nitin Patil Jul 1, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Child Saving Plan | आई-वडिलांनी ‘या’ योजनेत रोज…

क्राईम स्टोरी

Pune Crime | गुन्हे शाखेकडून 25 लाखाचा प्रतिबंधित गुटखा…

ताज्या बातम्या

Eknath Shinde Government | शिवसेनेला धक्का दिला ! अब की बार,…

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | ‘या’ कारणामुळं…

Latest Updates..

Anti Corruption Bureau (ACB) Pune | एसीबीचे अधिकारी असल्याचे…

Jul 4, 2022

Assembly Speaker | राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षांमध्ये…

Jul 4, 2022

Pune Municipal Corporation (PMC) | मुठा नदीपात्राच्या कडेला…

Jul 4, 2022

IAS Daulat Desai | मास्क नाही, तर प्रवेश नाही हे घोषवाक्य…

Jul 4, 2022

Devendra Fadnavis | फडणवीसांकडून विरोधी पक्ष नेत्याचे…

Jul 4, 2022

CM Eknath Shinde | विधानसभेत CM एकनाथ शिंदे भावूक, झाले…

Jul 4, 2022

Pune PMC Water Supply | एक दिवसाआड पाणी पुरवठ्याबाबत पहिल्या…

Jul 4, 2022

Sara Tendulkar | सारा तेंडूलकर आणि शुभमन गिलने गुपचुप उरकलं…

Jul 4, 2022

Service Charge in Hotels and Restaurants | केंद्र सरकारचा…

Jul 4, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Anti Corruption Bureau (ACB) Pune | एसीबीचे अधिकारी असल्याचे सांगून…

nagesh123 Jul 4, 2022

This Week

Gulabrao Patil | ‘आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं…

Jul 4, 2022

Ajit Pawar And Vidhansabha Speaker Election | विधानसभा अध्यक्षांचं…

Jul 3, 2022

Sanjay Raut On Devendra Fadnavis | ‘बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद…

Jul 3, 2022

Shivsena Whip Sunil Prabhu | शिवसेना अ‍ॅक्शन मोडवर ! बंडखोर 39 आमदार…

Jul 3, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | ‘या’ कारणामुळं शिवसेना पुन्हा सुप्रीम कोर्टात

Jul 4, 2022
ताज्या बातम्या

Yoga Asanas For Energy And Strength | दिवसाची सुरुवात ‘या’ योगासनांच्या सरावाने करा, राहील ताकद आणि चैतन्य

Jul 4, 2022
ताज्या बातम्या

CM Eknath Shinde | विधान परिषद निवडणुकीदरम्यान असं काय घडलं? आमदार सोबत कसे आले? – एकनाथ शिंदे

Jul 4, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.