Tejasswi Prakash Sizzling Photo | छोट्या पडद्यावरील ‘नागिन’ने केलं अंधारामध्ये ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ..
पोलीसनामा ऑनलाईन टीम – नुकतंच छोट्या पडद्यावरील नावाजलेला शो ‘बिग बॉस 15 (Bigg Boss 15)’ चा अंतिम सोहळा पार पडला तेजस्वी प्रकाशनं (Tejasswi Prakash Sizzling Photo) ‘बिग बॉस 15’चा किताब पटकावला. बिग बॉसनंतर तिला ‘नागिन’ या मालिकेसाठी सिलेक्ट करण्यात आलं. तिनं सोशल मीडियावर काही फोटो (Tejasswi Prakash Sizzling Photo) शेअर केले आहेत.
तेजस्वी प्रकाशनं (Tejasswi Prakash) सोशल मीडियावर इंन्टाग्रामच्या अकाउंटवर (Tejasswi Prakash Instagram Account) काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये तिचा अंदाज अगदीच ग्लॅमरस आहे. तेजस्वीनं हे फोटोशूट अंधारात केलं असल्याच दिसत आहे. फोटोमध्ये (Tejasswi Prakash Instagram Photo) तिनं पिवळ्या रंगाचा शॉर्ट प्रिंटेड ड्रेस घातला आहे. तसेच त्यावर तिनं श्रग परिधान केलं आहे.
तेजस्वीचे हे फोटो (Tejasswi Prakash Sizzling Photo) चाहत्यांना अत्यंत आवडले आहे. फोटोमध्ये तिनं केस सरळ करून मोकळे सोडले आहे. तसेच नॉर्मल मेकअप करून आपल्या लूकला चार चॉंद लावले आहेत. तिनं गळ्यात पेन्डंट आणि हातातील बोटामध्ये अंगठ्या धारण केल्या आहे. तसेच फोटोमध्ये (Tejasswi Prakash Superbold Poses) तिनं एकापेक्षा एक पोज दिल्या आहे. तिच्या पोजेसनं सोशल मीडियावर चांगलीच आग लावली आहे.
दरम्यान, बिग बॉसमध्ये तेजस्वी आणि करण (Tejasswi Prakash – Karan Kundrra Marriage Announcement) यांच्या नात्याबद्दल प्रचंड चर्चा रंगल्या होत्या.
तर लवकरच ते दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चांना (Tejasswi Prakash Affair) उधान आलं आहे.
Web Title :- Tejasswi Prakash Sizzling Photo | naagin aka tejasswi prakash wears short dress new photos viral on internet see here
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update