The Big Picture | जान्हवी आणि साराने रणवीरच्या ‘शो’ मध्ये घातला धुमाकूळ, व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
पोलीसनामा ऑनलाईन टीम – The Big Picture | सैफ अली खान (Saif) ची मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) आणि बोनी कपूर यांची धाकटी मुलगी जान्हवी कपूर (Janhvi Kapoor), बॉलिवूड मधील सुपरस्टार रणवीर सिंग (Ranveer Singh) च्या ‘द बिग पिक्चर’ (The Big Picture) शो मध्ये पोहोचल्या.
सारा अली खानने (Sara Ali Khan) आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरती स्टोरी मध्ये दोघींचे फोटो पोस्ट करत सारानं सुंदर कॅप्शनही दिलं आहे, ‘Real princesses fix each other’s crowns’ जान्हवीला टॅग देखील केले आहे. जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती सारा आणि तिचे फोटो पोस्ट केले आहेत. (The Big Picture) जान्हवी खाली लिहीत – ‘गर्ल्स वॉन्ट गर्ल्स’. दोन तासांपूर्वी जान्हवीने पोस्ट केलेल्या फोटोला चार लाखांहून अधिक चाहत्यांनी पहिले आहे. जान्हवी आणि सारा चाहत्यांच्या कायम जवळ राहण्याचा प्रयत्न करत असतात.
सारा, जान्हवी आणि रणवीरने सेट वरती खूप धम्माल केली तिघांनी मिळून फोटो काढले आहेत.
तिघांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावरती झपाट्याने व्हायरल होत आहेत.
सारा आणि जान्हवीला पाहिलं तर त्या दोघी वेस्टर्न लूक ड्रेस मध्ये दिसून येत आहेत.
साजेसा मेकअप, हाय हिल्स आणि मोकळे केस ज्याने दोघींची सुंदरता अजूनच निखरून येत आहे.
Web Title :- The Big Picture | sara janhvi sara and janhvis fun on the set of the big picture sharing photos on social media
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update