The Big Picture | डोक्यावर पगडी घालून ‘घुमर’ गाण्यावरती थिरकला रणवीर सिंग; तुम्ही पहिला व्हिडीओ ?

पोलीसनामा ऑनलाईन – The Big Picture | कलर्स (Colors) वरील ‘द बिग पिक्चर’ (The Big Picture) शो रणवीर सिंग (Ranveer Singh) आपल्या चाहत्यांसाठी घेऊन आला आहे. वीकेंड एपिसोड मध्ये एका चाहत्याने रणवीर साठी राजस्थानी ‘पगडी’ भेट म्हणून घेऊन आला होता त्या भेट वस्तूचा मान ठेवत रणवीरने ती पगडी घालून त्याच्यासोबत चाहत्यांसोबत ‘घुमर’ गाण्यावर नृत्य केले.

‘द बिग पिक्चर’ (The Big Picture) रियलिटी शो मध्ये रणवीर कायमच धिंगाणा आणि मस्ती घालण्याच्या मूड मध्ये असतो, कंटेस्टेंटला कधी बूट घालताना दिसून येतो तर कधी कंटेस्टेंटच्या आयुष्यातील दुःख ऐकून रडतो. पगडी घालून कंटेस्टेंटचा मान ठेऊन रणवीरने कंटेस्टेंट सोबत डान्स केला मजेची गोष्ट म्हणजे रणवीरने बायको दीपिकाच्या गाण्यावरती ताल धरत डान्स केला.

 

मागच्या वीकेंड एपिसोड मध्ये रणवीर रडले होते, अभय सिंग नावाचे कन्टेस्टंट यांनी त्यांच्या आयुष्यातील स्ट्रगल शेयर केलं त्या भावनेच्या भरात रणवीरला रडू आले, रणवीर अभय यांना धीर देत बोलले, घरातील बाकीच्या सदस्यांसोबत रणवीर व्हिडीओ कॉल करून बोलले. (The Big Picture)

‘द बिग पिक्चर’ रियलिटी शो मध्ये तुम्हांला 5 करोड रुपये फक्त फोटो ओळखून मिळू शकतात. रणवीर (Ranveer Singh) कन्टेस्टंटला १२ फोटोज दाखवतो आणि त्याची उत्तरे बरोबर आल्यास तुम्हांला 5 करोड रुपये बक्षीस म्हणून मिळतात.

हे देखील वाचा

Rakesh Jhunjhunwala | कमाईची सुर्वणसंधी ! SEBI ने 6 कंपन्यांच्या IPO ला दिली मंजूरी, जमवणार 12 हजार कोटी रुपये

Beed Crime | ‘रंगेल’ पतीला प्रेयसीसोबत ‘गुपचूप’ ज्यूसचा ‘कार्यक्रम’ करताना पत्नीनं पाहिलं, दोघांना धो-धो धुतलं

Nagpur Crime | नागपुर जिल्ह्यातील संतापजनक घटना ! 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : The Big Picture | the big picture ranveer singh dances on deepika padukones song ghoomar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update