‘या’ 4 ‘टॉप’ अभिनेत्रींनी केलं ‘डेटिंग’, मात्र अद्यापही आहेत अविवाहीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्या त्यांच्या काळी सुंदर होत्या आणि आजही सुंदर आहेत. परंतु काही अभिनेत्री अशा आहेत ज्या सुंदर होत्या, आजही सुंदर आहेत आणि विशेष बाब म्हणजे त्या अविवाहित आहेत. आजही त्यांनी लग्न केलं नाही. आज आपण अशाच काही अभिनेत्रींबाबत जाणून घेणार आहोत ज्यांनी आजही लग्न केले नाही आणि त्या आजही अविवाहित आहेत.

सुष्मिता सेन – बॉलिवूडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सुष्मिता सेन आहे. तिने दोन मुलींनाही दत्तक घेतलं आहे. सुष्मिता 42 वर्षांची असून आजही ती तितकीच सुंदर दिसत आहे. सुष्मिता इंस्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या वर्कआऊटचे फोटो सोशलवर शेअर करत असते. याशिवाय ती 27 वर्षीय काश्मीरी मुलगा रोहमन शॉलला डेट करत आहे.
sushmita-sen

तब्बू – तब्बू आणि अजय देवगन एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. परंतु अजयने तब्बू सोडून काजोल सोबत लग्न केले. त्यानंतर तब्बूने लग्न केले नाही. बॉलिवूडमध्ये तब्बूने अनेक चांगल्या सिनेमात काम केले आहे. तब्बूचे वय 45 वर्ष आहे अजूनही तब्बू अविवाहित आहे.
tabbu

अमीषा पटेल – बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी अमीषा पटेल हिने अजूनही लग्न केलेले नाही. अमीषा पटेलचे वयदेखील 40 वर्षांपेक्षा जास्त 43 वर्ष आहे. इंस्टाग्रामवर अमीषा नेहमीच सक्रिय असते. ती तिचे हॉट आणि बोल्ड फोटो नेहमीच सोशलवर शेअर करत असते.
Amisha-patel

दिव्या दत्ता – दिव्या दत्ताने बॉलिवूडमध्ये कोणताही सिनेमात लिड रोल अद्याप केलेला नाही. परंतु कलाकार म्हणून तिच्या अभिनयाची चांगलीच प्रशंसा झाली आहे. तिने अनेक अवॉर्डही प्राप्त केले आहेत. तिचे वय 41 वर्षे असून ती अजूनही अविवाहित आहे.
divya

सिने जगत –

#Video : ‘तशा’ अवस्थेत नृत्य करून प्रियंका चोपडाने ‘हॉटनेस’च ‘दर्शन’ दिल्याने वातावरण ‘टाईट’

‘या’ टॉप ५ अभिनेत्री अति ‘गर्विष्ट’पणा, ‘वाईट’ वागणुकीसाठी ओळखल्या जातात, घ्या जाणून

बांगलादेशाची ‘सनी लिओनी’ देत आहे बॉलिवूडच्या अभिनेत्रींना ‘टक्‍कर’, पहा फोटोज्

‘या’ खास कारणामुळे ‘छपाक’मधील लक्ष्मीच्या रोलसाठी दीपिकाचीच निवड !

Loading...
You might also like