चित्रपटात काम मिळत नसल्याने ‘या’ ४ अभिनेत्रींचे ‘हाल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्या एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करत होत्या. परंतु आता काम मिळत नसल्याने गरीब होत चालल्या आहेत. आज आपण अशा अभिनेत्रींबद्दल माहिती घेणार आहोत ज्यांना काम न मिळाल्याने  त्यांची आर्थिक स्थिती हालाखीची झाली आहे.

1) अमीषा पटेल – सुपरहिट सिनेमा कहोना प्यार है मधून आपल्या करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री अमीषा पटेलला सध्या कोणत्याही सिनेमात काम मिळत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे ती गरीब होताना दिसत आहे.

2) करीश्मा कपूर-  करीश्मा कपूर अशी अभिनेत्री आहे जी 90 च्या दशकात सर्वात महाग अभिनेत्री होती. परंतु आता मात्र  तिला सिनेमात काम मिळत नाही. शिवाय तिने तिच्या नवऱ्यापासून घटस्फोटही घेतला आहे. तिची आर्थिक स्थिती खराब असल्याचं समजत आहे.

3) डिंपल कपाडिया- डिंपल कपाडिया काही सिनेमात छोटे मोठे रोल मिळताना दिसत आहे. त्यामुळे तिची आर्थिक स्थिती खालावली आहे.

4) मल्लिका शेरावत-  मर्डर सिनेमात इंटिमेट सीन देऊन प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मल्लिका शेरावत आज सिनेमात काम करण्यासाठी चक्क तडफडताना दिसत आहे. तिची आर्थिक स्थितीही कमजोर होताना दिसत आहे.