फक्त बिकीनीमध्येच फोटोशुट करते ‘ही’ हॉट आणि सेक्सी मॉडेल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – खरं पाहिलं तर या अभिनेत्री आणि मॉडेलइतकी सेक्सी मॉडेल तुम्ही नक्कीच पाहिली नसेल. आपण ज्या मॉडेलबद्दल वाचत आहोत त्या मॉडेलचं नाव आहे ऐ़डा मार्टिजन. ऐडा हॉलिवूमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आहे असे मानले जाते. ऐडाच्या हॉटनेसपुढे इतर अनेक मॉडेल्स फिक्या पडतली इतकी हॉट आणि सेक्सी ती आहे.

ऐडा तिच्या इनस्टग्रामवर अकाऊंटवरून तिचे हॉट आणि सेक्सी फोटोज नेहमीच शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर ऐडाचे अनेक चाहते आहेत. तिने फोटो शेअर केल्यानंतर तिचे चाहते तिच्या फोटोंना पसंती देतात.

ऐडा नेहमीच तिच्या हॉटनेससाठी आणि सेक्सी लुकसाठी इन्स्टाग्रामवर चर्चेत असते. तिचे अनेक बोल्ड आणि सेक्सी फोटो इन्स्टावर व्हायरल होत असतात. ऐडाचे फोटो पाहणारा तिच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. तिचे फोटो पाहणारा इन्स्टावर तिला फॉलो करायलादेखील विसरत नाही. ती नेहमीच तिचे नवीन फोटो इन्स्टावर पोस्ट करत असते.

ऐडाचे अधिकाधिक सेक्सी फोटो हे बिकीनीमधील आहे. अनेकांना असे वाटले आहे की, केवळ बिकीनीमध्ये फोटोशुट करणे ऐडाला विशेष आवडत असावे. तिचे फोटो फक्त बोल्ड आणि सेक्सीच नसतात तर ती अनेक वेगवेगळ्या पोजही देत असते. अनेक दिलखेच अदांचा वापर ती फोटो काढताना करत असते.

https://www.instagram.com/p/BvWqEq-lTGH/