Browsing Tag

Policenama marathi news

माजी आमदाराच्या दबावामुळं गुन्हा दाखल नाही ?, बेलवंडी पोलिस ठाण्याविरोधात बेमुदत धरणे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कोळगाव ( ता. श्रीगोंदा) येथील पारधी समाजातील महिला व पुरुषांना जबर मारहाण होऊनही बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल न करता मनमानी कारभार करून अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. माजी आमदाराच्या दबावातून हे…

सोनिया गांधींचे वडिल हिटलरशी संबंधित होते, अदनान सामीच्या वादावरून भाजपानं काँग्रेसला घेरलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानात जन्मलेले भारतीय गायक अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्कार दिल्याने राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत, तर भाजपने…

कामाची गोष्ट ! आता कागदपत्रांशिवाय ‘आधार’कार्डमध्ये ‘अपडेट’ करू शकता…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आधार कार्ड कोणताही दस्तऐवज सबमिट केल्याशिवाय आपण आपला ई-मेल आयडी अपडेट करू शकता. ई-मेल आयडी अपडेट करण्यासाठी, आपल्याला फक्त आपल्या आधार कार्डसह आधार केंद्रावर जावे लागेल. यासाठी कोणतेही कागदपत्र देण्याची गरज…

मुंबईत 27 जानेवारीपासून ‘नाईट लाईफ’ सुरु, मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई आता 24 तास सुरु राहणार आहे. 27 जानेवारीपासून नाईट लाईफची अंमबलबजावणी मुंबईत होईल. या निर्णयाला राज्यमंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.…

‘फ्लॅट टमी’ तरी देखील ‘नो-टेन्शन’ ! दिवसभरात द्या फक्त 15 मिनिटे, ‘हे’ 7 व्यायाम करा

पोलीसनामा ऑनलाइन टीम - फ्लॅट टमीसाठी जिम, योगासह डाएट आवश्यक असते. परंतु, असेही काही उपाय आहेत जे केल्याने जिममध्ये जाण्याची किंवा खूप मेहनत करण्याची गरज भासणार नाही. केवळ दिवसातून पंधरा मिनिटे दिल्यास तुम्ही स्लिम आणि फिट होऊ शकता.करा…

योगमुद्रासन केल्यानं दूर होतात पोटाचे आजार, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम - आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये प्रत्येक आजारावर उपचार आहेत. केवळ हे उपचार कसे करावेत याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. आयुर्वेद, योगाभ्यास असे विविध पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत. याच माध्यमातून आपण आजार बरे करू कशतो.…

खशुखबर ! कोटयावधी ‘कंत्राटी’ कामगारांना PF आणि इतर सामाजिक योजनांचा लाभ…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भविष्य निर्वाह निधी (पीएफ) मध्ये गुंतवलेली रक्कम ही खाजगी आणि सरकारी कंपनीत काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांसाठी येणाऱ्या काळासाठी खूप महत्वाची असते. पण बऱ्याच कंपन्या कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा…

‘छत्रपती शिवरायांची उंची अत्युच्च, त्यावरून भांडण नकोच’ : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - नागपूर येथील आयटी पार्क शेजारील पर्सिस्टंट सभागृहात 'साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान' च्या वतीने 'मी पण जिजाऊ' हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली.…

…तर मुंबईप्रमाणे पुण्यातही नाईट लाईफ सुरू करू : आदित्य ठाकरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - 'मुंबईमध्ये नोकरी करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे मुंबईमध्ये ‘नाइट लाइफ’ सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असून प्रस्ताव आल्यास पुण्यातदेखील ‘नाइट लाइफ’बाबत विचार करू', असे आश्वासन पर्यटन तसेच…