राज्यातील २ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दोन पोलीस अधिक्षकांच्या (IPS) बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य गृह विभागाने त्यांच्या बदल्याचे आदेश शुक्रवारी रात्री काढले आहेत.

बदली झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि त्या पुढील कंसात कोठून कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे : –

सी. के. मीना ( पोलीस अधिक्षक, लोहमार्ग औरंगाबाद ते समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ८ मुंबई) आणि महेश घुर्ये (समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ८ मुंबई ते सहायक पोलीस महानिरीक्षक, दक्षता, पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई)

राज्यातील ५ अप्पर अधीक्षक / पोलीस उपयुक्तांच्या बदल्या

३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या