Tulsi Decoction Benefits | पावसाळ्यात आवश्य प्या तुळशीपासून तयार केलेला ‘हा’ काढा ! दूर पळतील आजार, मिळतील जबरदस्त फायदे

नवी दिल्ली : Tulsi Decoction Benefits | या बातमीत आम्ही तुम्हाला तुळस-हळदीच्या काढा कसा तयार करावा हे सांगणार आहोत. हा काढा पावसाळ्यात घेतल्याने अनेक आजार दूर ठेवता (Tulsi Decoction Benefits) येऊ शकतात.

हे आहेत तुळशीच्या काढ्याचे फायदे (Amazing benefits of drinking Tulsi decoction)

हळद (Turmeric) आणि तुळशीच्या (Tulsi) काढ्यामुळे इम्यूनिटी मजबूत होते. सर्दी-ताप, घशाची खवखव, खोकला दूर होतो. वायरल संसर्गाचा धोका कमी होतो. शुगर लेव्हल कंट्रोल होते. टॉक्सिक पदार्थ शरीरातून बाहेर पडतात. पचनक्रिया योग्य राहते.

तुळशीच्या काढ्यासाठी साहित्य (Ingredients for making Tulsi decoction)

– 3 ते 4 लवंग

– 2 ते 3 चमचे मध

– 1 ते 2 दालचीनी स्टीक

– 8 ते 10 तुळशीची पाने

– अर्धा चमचा हळद पावडर

अशाप्रकारे तयार करा तुळशीचा काढा (How to prepare Tulsi decoction)

1. पॅनमध्ये तुळशीची पाने, हळद पावडर, लवंग आणि दालचीनी टाका.

2. हे किमान 30 मिनिटे उकळवा.

3. नंतर पाणी गाळून घ्या आणि हलके थंड झाल्यानंतर प्या.

4. चवीसाठी यामध्ये मध मिसळू शकता.

5. हा काढा रोज 2 ते 3 वेळा प्या.

हे देखील वाचा

Gold Price Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Indian Railway ने लाँच केली बायोमेट्रिक टोकन मशीन, जनरल कोचमध्ये होईल रिझर्व्हेशनसारखी व्यवस्था; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update