धुळे : गोपाळ नगरात 2 दुचाकी जाळल्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – महानगरातील गाड्या जाळण्याचे लोण आता गावात देखील पोहोचले आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या वेळी पिंपळनेर गावातील गोपाळ नगरात घरासमोर लावलेली अॅक्टीव्हा व एक स्कुटी जाळण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –