धुळे : देवपूर- गोंदुर रोडवरील शाळेसमोर तरुणावर वस्ताऱ्याने वार

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील गोंदूर रोड शाळेजवळील रस्त्यावर तरुणाला वस्तारा मारुन शिवीगाळ केली. म्हणुन पश्चिम देवपूरला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की देवपूरातील जिल्हा क्रिडासंकुल जवळ एच. आर. पाटील शाळेसमोरील रस्त्यावर दोन तरुणांत बाचाबाची झाली.

यात सागर साहेबराव पिंगळे वय – २०, व्यवसाय – शिक्षण यास सागर वसंत अहिरे याने राग येऊन हातातील धारदार वस्ताराने गालावर वार करत जखमी केले. शिवीगाळ करत वसंत अहिरे फरार झाला.
सागर पिंगळे याने जखमी अवस्थेत पश्चिम देवपूर पोलीस ठाणे गाठत सागर अहिरे याचे विरुध्द लेखी तक्रार दिली. मी जेल भोगण्यास तयार आहे.

ह्या कारणाहुन वस्ताराने गालावर वार करत वसंत अहिरेने जखमी केले. शिवीगाळ केली. म्हणुन सागर पिंगळे यांनी दिलेल्या लेखी तक्रारी नूसार पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात भा.द.वि.३२४, ५०४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना.कोळी करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात

Loading...
You might also like