यूपीएससी मध्ये धुरिशेट्टी अनुदीप देशात प्रथम ,राज्यात गिरीश बडोले

ADV

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा २०१७ चा निकाल आज जाहीर झाला. धुरिशेट्टी अनुदीप देशात प्रथम तर राज्यातून गिरीश बडोले प्रथम आला आहे. गिरीश देशात २० वा आला आहे. गिरीश बडोले मूळचा उस्मानाबादचा आहे.

यूपीएससी 2017 मध्ये उत्तीर्ण महाराष्ट्रातील परीक्षार्थी 

गिरीश बडोले (20)

दिग्विजय बोडके (54)

सुयश चव्हाण (56)

भुवनेश पाटील (59)

पियुष साळुंखे (63)

रोहन जोशी (67)

राहुल शिंदे (95)

मयुर काटवटे (96)

वैदेही खरे (99)

वल्लरी गायकवाड (131)

यतिश विजयराव देशमुख (159)

रोहन बापूराव घुगे (249)

श्रीनिवास वेंकटराव पाटील (275)

प्रतिक पाटील (366)

विक्रांत सहदेव मोरे (430)

तेजस नंदलाल पवार (436)

यूपीएससी 2017 मध्ये उत्तीर्ण महाराष्ट्रातील परीक्षार्थी