Browsing Tag

maharashtra

राहुल गांधीही लढवू शकणार निवडणूक, अमेठीतील उमेदवारी वैध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांची उमेदवारी वैध असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिली आहे. नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून अपक्ष उमेदवाराने राहूल गांधी यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतले होते. तसेच भाजपनेदेखील यावरून…

चक्क हिंदू, महाराष्ट्र नावाचेही मतदार !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा मतदारसंघातील मतदारयादीत अनेक गावांत घोळ झाल्याचे निदर्शनास आले आहे. चक्क 'हिंदू', 'महाराष्ट्र महाराष्ट्र' अशी नावेही मतदार यादीत आढळून आली आहेत. अनेक बनावट नावे मतदार यादीत आल्याने प्रशासनही गोंधळात पडले…

मतदानापूर्वीच निलेश राणेंना धक्का

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन - निवडणुकीच्या तोंडावरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे उमेदवार निलेश राणे जोरदार धक्का बसला आहे. रत्नागिरीचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या जिल्हाध्यक्षांसोबत १८ पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत…

साध्वी प्रज्ञाची पीडा समजून घ्यायला हवी ; संजय राऊत यांची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील 'साध्वीची पीडा समजून घ्याला हवी से वक्तव्य केले आहे'. यापूर्वी…

महाराष्ट्रासह गुजरात आणि युपीमध्ये लॉन्च झाली नॅनोपेक्षाही स्वस्त कार, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात लहान कार असलेली 'बजाज क्युट' (Bajaj Qute) कार महाराष्ट्रासह गुजरात आणि युपीमध्ये लॉन्च करण्यात आली. चार प्रवाशी बसण्याची सोय असणारी ही कार पेट्रोल किंवा सीएनजीवर चालणारी आहे. या कारची निर्मित्ती…

आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यात कोट्यावधीचा काळा पैसा जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - निवडणूक आयोगाकडून महिन्याभरात महाराष्ट्रातून मोठं घबाड जप्त करण्यात आले आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर ११२ कोटी रुपयांचा काळा पैसा ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू…

एक हसतमुख आणि दुसरे देशमुख, या दोघांनी महाराष्ट्राची वाट लावली : नितीन गडकरी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज सोलापुरात सभा आयोजित करण्यात आली होती. सोलापूरचे भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या प्रचारासाठी ही सभा आयॊजीत करण्यात आली होती. यावेळी बोलताना नितीन गडकरी…

चौथ्या टप्प्यात १७ मतदारसंघामध्ये ३२३ उमेदवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी राज्यातील मतदानाच्या चौथ्या टप्प्यात १७ मतदारसंघामध्ये ३२३ उमेदवार आहेत. यामध्ये २८६ पुरूष तर ३७ महिला उमेदवार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.…

अवकाळीचा कांदा उत्पादकांना फटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुणे शहर, जिल्हा आणि आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. याचा सर्वात जास्त फटका बळीराजाला बसतो आहे. एकीकडे कडक उन्हाळा आणि पाणी टंचाईचे सावट असताना आता आस्मानी…

‘स्वत: चोरी करायची आणि दुसऱ्याला चोर म्हणायचे ही तर काँग्रेसची जुनी सवय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - चोरी स्वत: करायची आणि दुसऱ्याला चोर म्हणायचे ही काँग्रेसची जुनी सवय अशी टीका भाजपाचे विद्यमान खासदार आणि उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे. काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मांतोडकर यांच्या प्रचारादरम्यान भाजपा…
WhatsApp WhatsApp us