Urfi Javed | विवाहापुर्वी शरीरसंबंध ठेवणं…, तुम्ही कधीच पाहिले नसेल हे उर्फी जावेदचे रूप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Urfi Javed | उर्फी जावेद ही अभिनेत्री (Urfi Javed) सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. यावेळी उर्फी जावेद हिने महत्त्वाच्या मुद्यावर भाष्य केलं आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा वळल्या आहेत. अभिनेत्री उर्फीची खिल्ली उडवणाऱ्यांमध्ये अधिकत्तर मुस्लिम असल्याचे लक्षात आल्याने तिने अशा कट्टरपंथीयांना जबाबदार धरल आहे. असं एका व्हिडिओमधून (Video) समोर आले आहे.

कट्टपंथीयांबाबत बोलायला ती सुरुवात करणार तोच तिच्या हातातून मांजर खाली उतरते. हे पाहून ही बिचारीपण घाबरली, असं त्या व्हिडिओमधून म्हणत असल्याचं दिसत आहे. उर्फीचा (Urfi Javed) हा व्हिडीओ सध्या अनेक चर्चा आणि सवालांना उपस्थित करत असल्याचे दिसते. त्या व्हिडिओमधून ती म्हणते की,. मी इस्लामच्या नावाला काळीमा आहे, माझ्याविरोधात फतवा काढला पाहिजे, माझे कपडे असेच, तसेच म्हणणाऱ्यांना हे ठाऊक आहे का कुरानमध्ये असा उल्लेख नाही जिथं महिलांना बळजबरीने चेहरा झाकावा लागण्याचा उल्लेख आहे.असं उर्फीने म्हटले आहे.

 

 

दरम्यान, महिलांनी चेहरा झाकावा असं म्हटलं गेलं असलं तरीही त्यांनी असं करण्यास नकार दिला तर त्यांना शिवीगाळी करा, निंदा करा, त्यांना चेहरा झाकण्यास भाग पाडा असं सांगण्यात आलेलं नसल्याचे तिने व्हिडिओमधून सांगितलं आहे. या दरम्यान, चांगली कर्म करण्यावर आपला भर असल्याचे उर्फी जावेदने सांगितलं आहे. उर्फीचा हा व्हिडीओ सध्या अनेक चर्चा आणि प्रश्नांना वाव देणारा आहे.

 

Punit Balan Group | पहिली ‘पुनित बालन करंडक’ अजिंक्यपद 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ! पेस अ‍ॅथलेटीक क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ब्रिलीयंन्ट् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघांमध्ये विजेतेपदसाठी लढत!

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’चा विस्फोट ! वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्यात 8067 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Covid Vaccination Centres | 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी पुण्यात 40 लसीकरण केंद्र

Sun And Saturn Together In Capricorn Zodiac Sign | जानेवारी 2022 मध्ये मकर राशीत असतील दोन ‘शत्रु’ ग्रह, ‘सूर्य’ आणि ‘शनी’ची ही युती 5 राशींसाठी अतिशय शुभ

Pune Covid Vaccination Centres | 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी पुण्यात 40 लसीकरण केंद्र

Health Insurance | ‘हेल्थ इज वेल्थ’ ! नवीन वर्षात नक्की घ्या आरोग्य विमा, जाणून घ्या त्याचे फायदे

Restrictions in Maharashtra | राज्यातील निर्बंधाबाबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा; चित्रपटगृहे, मॉल्सवरही निर्बंध? शाळाही होणार बंद?, जाणून घ्या सविस्तर