Urfi Javed Hot Viral Video | सेक्सी बिकिनी घालून स्विमिंग पूल मधून बाहेर आली उर्फी जावेद, कॅमेरा पाहताच सुरू केला डान्स..!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सोशल मीडियावरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed Hot Viral Video) आपल्या फॅशन सेन्सबद्दल जोरदार चर्चेत असते. उर्फी सतत तिचे हॉट आणि बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. उर्फीला तिच्या विचित्र ड्रेसिंग सेन्समुळं अनेक ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. ती नेहमीच प्रेक्षकांना आपल्या फॅशन सेंन्स (Urfi Javed Fashion Sence) मुळं आकर्षित करत असते.

 

उर्फी जावेदचा (Urfi Javed) सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीनं आकाशी रंगाची हॉट अशी बिकिनी (Urfi Javed Bikini Photo) घातली आहे. या व्हिडिओमध्ये (Urfi Javed Viral Video) ती स्विमिंग पूलमधून बाहेर येताना दिसत आहे. व्हिडिओमधील तिच्या अदानं इंटरनेटवर (Urfi Javed Instagram Hot Photo) चांगलीच गर्मी वाढवली आहे. स्विमिंग पूलमधून (Urfi Javed Swimming Pool Photo) बाहेर येताच, उर्फी कॅमेरासमोर ठुमके मारायला लागते.

दरम्यान, उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर विराल भयानी (Viral Bhayani) यांनी शेअर केला आहे. आत्तापर्यंत या व्हिडिओला 43 हजारांहून अधिक लोकांनी लाइक्स केलं आहे. तसेच तब्बल 400 हून अधिक नेटकऱ्यांनी यावर कमेंट केली आहे.

https://www.instagram.com/p/CaJcmw3vimZ/?utm_source=ig_web_copy_linkb

 

Web Title :- Urfi Javed Hot Viral Video | urfi javed comes out of pool in bikini gives bold poses in front camera video viral

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा