Urfi Javed Superhot Video | टॉप काढून उर्फीनं बांधला फक्त पट्टा, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केली ‘ही’ मागणी
पोलीसनामा ऑनलाइन टीम – उर्फी जावेद (Urfi Javed Superhot Video) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. फॅशन सेंन्सच्या बाबतीत उर्फी इतर अनेक अभिनेत्र्यांच्या एक पाऊल पूढे असते. ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे हॉट आणि बोल्ड फोटो (Urfi Javed Bold Photo) शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ (Urfi Javed Superhot Video) तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
उर्फीनं (Urfi Javed) हा व्हिडिओ सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये (Urfi Javed Instagram Video) तिनं आधी काळ्या रंगाची ब्रालेट घातली आहे. त्यानंतर ती व्हिडिओमध्ये वेस्ट बेल्ट मागताना दिसते. तसेच नंतर ती टॉप काढून फक्त एका बेल्टमध्ये दिसते. तिचा हा व्हिडिओ (Urfi Javed Superhot Video ) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
उर्फीच्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. अशातच एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, “या मुलीला कपड्यांची नितांत गरज आहे. तिला काही कपडे द्या.” तसेच व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकरी उर्फीसाठी कपड्यांची मागणी करताना दिसत आहे (Urfi Javed Nude Pic)
दरम्यान, उर्फी (Urfi Javed Bold Pose ) सोशल मीडियावर सतत चाहत्यांना आकर्षित करत असते. ‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)’ नंतर उर्फी चांगलीच प्रसिदध झाली. अलीकडेच तिचं एक गाणं प्रदर्शित झालं आहे.
https://www.instagram.com/p/CbmCAB-o0n3/?utm_source=ig_web_copy_link
Web Title :- Urfi Javed Superhot Video | urfi javed removes top on camera and ties belt to hide curves urfi javed in single belt video
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update