Urfi Javed| पुन्हा उर्फीच्या हाॅट अदांनी लावलं लोकांना वेड, निळ्या बिकनीत उर्फीचा बोल्ड अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Urfi Javed| ‘बिग बॉस 15 ओटीटी’च्या (Big Boss 15 OTT) घरात सहभागी झालेली अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या बोल्ड कपड्यांमुळे (Bold Outfits) प्रचंड चर्चेत असते.

अशातच आता तिने पुन्हा एकदा हाॅट आणि सेक्सी बिकनी परिधान करुन फोटो शेअर केले आहे. उर्फी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून अतिशय बोल्ड अंदाजातील कपडे परिधान करून फोटो शेअर करत असते. काही दिवसांपुर्वीच तिने एक फोटो नेटच्या कपड्यांमध्ये शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CWSV21wIH5b/?utm_source=ig_web_copy_link

शेअर केलेल्या फोटोमध्ये उर्फी जावेदने (Urfi Javed) निळ्या रंगाची बिकनी (Blue Bikni) परिधान केली आहे. तसेच तिने बिकनीच्या खाली स्कार्फ गुंडळला आहे. तिच्या या फोटोंमध्ये ती प्रचंड हाॅट दिसत असून तिच्या बोल्ड अंदाजाने कहर उठवला आहे.

https://www.instagram.com/p/CXQHSHMv_7-/?utm_source=ig_web_copy_link

तिच्या या फोटोंवर तिचे चाहते देखील प्रचंड घायळ झाले आहेत. तसेच तिच्या या फोटोंवर तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. उर्फी तिच्या बोल्ड कपड्यांमुळे चर्चेत असते.

https://www.instagram.com/p/CXNj63qlfI8/?utm_source=ig_web_copy_link

काही दिवसांपूर्वी उर्फीने पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती डान्स करताना दिसते. तिच्या या व्हिडिओने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओमध्ये तिने ‘टीप टीप बरसा पाणी’ (Tip Tip Barsa Paani) या गाण्यावर नृत्य केलं आहे.

Web Title :- Urfi Javed | urfi javed flaunts her sexy beach body in blue bikini drops sizzling pics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील स्वारगेट परिसरातील अट्टल गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 48 जणांवर कारवाई

Mouni Roy| गर्दीत माॅनी राॅयसोबत झाले असे काही की …, पाहा व्हिडीओ

Pune News | थंडीत पुणेकरांचे मद्यप्रेम वाढले ! गतवर्षीपेक्षा यंदा मद्याची अधिक विक्री

OBC Reservation | ओबीसी राजकीय आरक्षणावरुन आता उपमुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका

Sanjay Raut | शरद पवारांना खुर्ची देतानाचा फोटो व्हायरल; विरोधकांची टीका, संजय राऊत म्हणाले…

Pune Job | पुण्यातील ‘या’ सरकारी विभागात डिप्लोमा धारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर