अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा ‘या’ बोल्ड लुकला चाहत्यांची ‘सैराट’ पसंती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीने आपल्या इन्स्टाग्रामर अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा एक बोल्ड आणि हॉट सेक्सी फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये उर्वशी रौतेला खूपच बोल्ड अंदाजात फोटोशूट करताना दिसत आहे.

उर्वशीच्या फोटोंमध्ये तिचे सेक्सी लेग्स आणि हॉट फिगरने चाहत्यांना वेडे केले आहे. उर्वशीच्या या हॉट एंड सेक्सी फोटोला लाखो चाहत्यांचे लाइक आणि कमेंट आले आहेत. या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे. या आधी देखील उर्वशीचे हॉट फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

उर्वशी रौतेला इंटरनेटवर आपल्या सेक्सी आणि बोल्ड फिगरसाठी खूपच चर्चेत आहे. डब्बू रतनानी व्यतिरिक्त उर्वशी रौतेलाने ही आपल्या इन्स्टाग्रामवर हॉट आणि सेक्सी फोटो शेअर केले आहे. उर्वशी आपले सेक्सी फोटो आणि व्हिडिओ सतत सोशल मिडियावर शेअर करत असते. तिचे सोशल मिडियावर १७ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

https://www.instagram.com/p/BySKSIng_AR/?utm_source=ig_embed

या सोबत उर्वशी रौतेला ड्रेसिंग स्टाइलसाठी ओळखली जाते. ती सोशल मिडियावर सतत चित्रपटाच्या सेटवरचे फोटो शेअर करत असते. तिच बोल्ड फोटो आणि सेक्सी अवतार इंटरनेटवर खूपच व्हायरल होत असतात. यासोबतच तिने आपल्या करिअरची सुरुवात सिंह साहब ग्रेट पासून केली. यानंतर तिने काही कन्नड आणि बंगाली चित्रपटात काम केले आहे.

https://www.instagram.com/p/BxmFqm0BK8d/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/ByPs3-2gGYY/?utm_source=ig_embed

या व्यतिरिक्त उर्वशीने भाग जॉनी, सनम रे, ग्रेट ग्रैंड मस्ती, काबिल आणि हेट स्टोरी 4 अशा अनेक चित्रपटात काम केले आहे. लवकरच ती जॉन अब्राहमसोबत ‘पागलपंती’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची शुटिंग सुरु झाली आहे. हा चित्रपट ८ नोहेंबरला प्रदर्शित होईल.

https://www.instagram.com/p/BxmFqm0BK8d/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/ByAGh5FAaPi/?utm_source=ig_embed